Shivaji Maharaj History — ASO
퍼블리셔 Pankaj Gaikar AppTrack Ninja.
यशवंत, कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत, वरदवंत !! पुण्यवं, नीतिवंत, जाणता राजा !! छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायक कथांचा अन्वेषण करणार हे ऍप. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता. अशा माझ्या राजाची कीर्ती जगभर पसरवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न एक असाधारण योद्धा राजा शिवाजी महाराजांच्या जीवनाचं उत…
카테고리: Education, Books
의 키워드 가시성, 순위 검색어, 일일 순위 변동. Shivaji Maharaj History.